वर्क शॉप
/वर्क शॉप सुरक्षा नियम /
दिनांक .१२/४/२०१८
वार. गुरुवार
- वर्क शॉप नेहमी स्वच्छ आणि नीट नेटके ठेवावे वर्क शॉप मध्ये प्रवेश करताना सुरक्षेबद्दल सांगितलेल्या नियमावलीचा अवलंब करावा
- वर्क शॉप मध्ये काम करताना सुरक्षा साधनाचा वापर करावा .
- सर्वांनी सेफ्टी सूज घातलेले असावेत .अप्रोन किवा boilersuite घालावा .
- हातामध्ये हातमोजे घातलेले असावेत .
- गरम वस्तू पकड न्यसाठी पकडीचा उपयोग करावा . तसेच उष्णतारोथक हातमोजे वापरावे .
- डोळ्यंवर सेफ्टी चष्मा लावलेला असावा .
- मशीन चालू असताना त्यावर झुकू नका.
- आग वीजवण्यासाठी अग्नी नियमावलीचा वापर करावा .
- मशीन चालू करताना प्रथम तिचे oil लेवल चेक करावे . तसेच ग्रीसिंग व ओइलिन्ग करून घ्यावे .
- एखादी मशीन चालवताना एखादा धोका निर्माण झाल्यस त्वरित मुख्य स्वीच बंद करावा . व वारीश्ताना कळवा .
- धोकादायक तसेच खराब झालेल्या किवां तुटलेल्या साधनाची माहिती त्वरित वारीस्ताना कळवा .
- raw मटेरीअल scrap तुकडे वर्क शॉप मध्ये इतरत्र फेकू नका .त्या साठी ठरवून देलेल्या कुंड्यांचा वापर करवा .
- सर्व मशीन व्यवस्तीत वगन केलेल्या असाव्यात
- . वर्क शॉप फ्लूर नेहमी स्वच्छ ठेवावा .oil सांडू नये . सांडले असल्यास त्वरित साफ करावे .
- वर्क शॉपच्या सर्व खिडक्या शक्य असेल तर उघड्या ठेऊन हवा खेवती राहील . याची काळजी घ्या .
- घेतलेल्या टूल्स व साधनाची नोंद रजिस्टर बुक मध्ये करावी . टूल्स घेताना चागले असल्यची खात्री करून मगच घ्यावे .
- वर्क शॉप मधे मस्ती करू नये . तसेच आपल्या ला दुसऱ्याला त्रास होणार नाही याची खात्री करून घ्यावी.
- काम करत असताना विनाकारण तिथे थाबु नये . फक्त ऑपरेटर आणि हेल्पर थांबतील .
- घेतलेल्या वस्तू व साधने इतरत्र फेकू नका .
मेजर मेंट कसे करायचे ते शिकलो
दिनांक .१३/४/२०१8
वार.शुक्रवार
there are two common syestom of unit
.the british engianieng system.
1000 mili =1 liter
1000 gm=1kg
1mm =1000 mycrow
1hp=700 vat
1centimitar=0.394 inch
1meter=3.281feet / 1.093yard
1kilomitar =o.621 mile
1gram =o.o35 ounee
1 kilogram=2.205 pounds
1mililiter =o.o34 fiuid ounce
1 litar =1.o57 quart / o.264 galion
1inch =2.54centimitar
1foot=30.48centimitars
1yard =o.914metar
1mile=1.609 kilometar
1 ouncee =28.350grams
1pound =454grams /o.454kilogram
1fiuidounce =29.574mililitars
1 foot =30.48 cm
1quart=o.946litar
1gallon =3.785 literas
ददिनाक .१४/४/२०१८
वार .शनिवार सुट्टी
दिनांक .15/४/२०१८
वार . रविवार
- क्लास रूम चे मेजर मेंट केले .
- क्लास रूम ची लांबी -रुंदी =७०*३४ फुट
- सेक्शन साफ केले .
- प्लाज्मा मशीन साफ केली .
दिनांक .१६/४/२०१८
वार सोमवार
*सकाळी स्टोरीला गेलो .
*वेल्डिंग करताना घ्यावयाची काळजी *
- पूर्ण कौशल्य मिळेपर्यंत वेल्डिंग करू नये .
- वेल्डिंग करताना वेल्डिंग फेरामेंत्चा वापर करावा .
- शरीर पूर्ण पणे जाकेल असे अप्रोन वापरा .
- फोरटेबल वेल्डिंग मशीन .
*बेसिक वेल्डिंग जॉइंत्स *
- बट जॉइंट
- कॉर्नर जॉईट
- एज जॉईट
- लँँप जॉईट
- टी जॉईट
रॉडच्या वरील पावडरला फ्लाक्स असे म्हणतात .
दिनांक .१७/४/२०१८
वार.मंगळवार्
*grinderचे प्रकार *
- surface grinder
- banch grinder
- grinding wheel
- jigc grinder
- cylline grinder
बांधकामाचे pryktikal झाले .
एक भिंत बांधली . नवीन होस्टेल पाशी .
दिनांक .18/४/२०१८
वार . बुधवार
- सोलर रोस्तर
- क्म्पोस्त रेडर
- बायोडोम
- ओनियम प्लांट्स
- पोल्ट्री केजेस
- किचन फ्रीज
- ड्राय toylet वीत
दिनांक .१९/४/२०१८
वार.गुरुवार सुट्टी
दिनांक .२०/४/२०१८
वार.शुक्रवार
- ph आंबट पना किवा खारट पणा .
- प्रोसेस प्लो dygram
- kynig मशीन
- टेस्ट ऑफ pecktine
- fssai
- पेपर ठेवण्यासाठी एक पेटी बनून त्याला नीला प्लौड लावला .
- काम्पुटर क्लासला गेलो .
दि .२१/४/२०१८
वार .शनिवार
दि .२२/४/२०१८
वार .रविवार
रंधा=४०-४५
पटाशी =३०-३५
ड्रीलबीट=३०डेग्री
*बाधकामाचे प्रकार *
हेडर बॉंड
इंग्लिश बॉंड
stecar बॉंड
फ्लेमिश बॉंड
ryak तtyak बॉंड
दि .२३/४/२०१८
वार .सोमवार
*लेथ मशीन च्या पार्टची नावे*
- bed
- tool post
- chcuk
- head stook
- tail stock
- lead screw
- legs
- carrioge
- apron
- chips pan
- guide ways
- con troller speed
- spindle
दि.24/4/2018
वार .मंगळवार
*प्लम्बिंग केले .
*लेथ मशीन चे वेडीओ पहिले .
*लेथ मशीन कसी चालवायची ते शिकलो .
*फूड lab चा पेपरला गेलो ./ नंतर pryktikal केले .
*
दि .25/४/२०१८
वार .बुधवार
*प्लम्बिंग ची ओळख *
- hykso
- रेंज पाना
- सोलुशन
- taap लोन टेप
- छणी हातोडी
- ड्रील मशीन
- कातर मशीन
*पाईप चे प्रकार *
- एल बो
- टी जोइंट
- एड kaap
- sowket
- redusar
- युनियान
- काल्पिंग
- ct
- स्टील पाईप
- upvc पाईप [थंड पाण्य्साठी
- cpvc पाईप [गरम पाण्य्साठी ]
gi पाईप
koparपाईप
pvc पाईप
दिनांक २६/४/२०१८
वार . गुरुवार
सकाळी प्लंबिंग केले .
प्र्यक्तीकल वर चर्चा केली .
लेडीज होस्टेल चा टेरेस वर प्लंबिंग केले .
प्र्यक्तीकल पूर्ण केले
दिनांक .२७/४/२०१८
वार .शुक्रवार
दिनांक २६/४/२०१८
वार . गुरुवार
सकाळी प्लंबिंग केले .
प्र्यक्तीकल वर चर्चा केली .
लेडीज होस्टेल चा टेरेस वर प्लंबिंग केले .
प्र्यक्तीकल पूर्ण केले
दिनांक .२७/४/२०१८
वार .शुक्रवार
ड्रीलमशीन चे प्रकार
- बेंच ड्रील
- hand dril
- fortebal dril
- pilar ड्रील
- गॉग ड्रील
*द्रीचिंग होल पाडणे .
द्रीमर
दिनांक .२८/४/२०१८
वार .शनिवार सुtti
दिनांक .२९/४/२०१८
वार .रविवार .
c चायनल
एल angal
pathi
रॉड
aeran
बेंच ड्रील
giपाईप
दिनांक .२/५/२०१८
वार . बुधवार
नरसाळे बनवले .
मापे =६.२.१
९.४२
६.२८
५mm बाहेर
नरसाळे बनवण्याचे सूत्र = परीघ =दोन पाय d
द्रीमर
दिनांक .२८/४/२०१८
वार .शनिवार सुtti
दिनांक .२९/४/२०१८
वार .रविवार .
c चायनल
एल angal
pathi
रॉड
aeran
बेंच ड्रील
giपाईप
- पायची आखणी केली .
- पाया खाडला
- बांधकाम केले .
- कट्टा बांधला .
दिनांक .१/५/२०१८
वार .मंगळवार
- बांधकाम केले [बध्कामासाठी कच व सिमेंट १-६ हे प्रमाण वापरले . ]
- plystar केले [pystar साठी कच व सिमेंट १-३ हे प्रमाण वापरले .]
- सेक्शन साफ केले .
- परीघ =दोन पाय d
दिनांक .२/५/२०१८
वार . बुधवार
नरसाळे बनवले .
मापे =६.२.१
९.४२
६.२८
५mm बाहेर
नरसाळे बनवण्याचे सूत्र = परीघ =दोन पाय d
मापन
मापनाच्या दोन
पद्धती आहेत :-
१] ब्रिटीश
पद्धती :- उदा : इंच , फुट , फोस , डझन , गुंठा , पौड, मैल , पायली इत्यादी
.
२] मैट्रिक
पद्धत :- उदा : मी.मी , मीटर ,
लिटर , किलो , सेकंद , सेंमी , हेक्टर
इत्यादी .
*] १ एकर = ४० गुंठे
*] १ हेक्टर = २.५
एकर
*] १ हेक्टर = १०
गुंठे
*] १ गुंठा = १० मी / १० मी
*] १ गुंठा = ३३ फुट
/३३ फुट
*] १ फुट = १२ इंच
३० सेंमी
*] १ इंच = २.५
सेंमी - २५ mm
*] १ सेंमी = १० mm
*] १ km = १००० m
*] १ मीटर = ३.३ फुट
*] १ पौड = ४५० gm
*] १ टन = १००० किलो
*] १ खंडी = २० नग
*] १०० सेंमी = १
मीटर
व्हर्नियर क्यालीपर :- या वर्णीय
क्यालीपरवरच्या उपयोग अतिशय लहान
वस्तूंचे त्यास परीघ
काढण्यास होतो .
१] इंचाचे फुट
करताना १२ णे
भागणे / फुटाचे इंचात करण्यासाठी
१२ णे गुणने .
२] सेमीचे मीटर
करताना १० णे भागणे / मीटर सेंमी
करताना १० णे गुणने
३] मीटरचे
सेंमी करताना १० णे
भागणे / सेमीचे मीटर करताना १०
णे गुणने .
४] किलो
मी चे मीटर
करताना १००० णे भागणे .
५] सेम चे
इंच करताना २.५ णे
भागणे / इंचाचे सेंमी करताना २.५ णे
गुणणे
६] मिटरचे
फुट करताना ३.३ णे गुणे / / फुटाचे मीटर
करताना ३.३ णे भागणे .
७] फुटाचे
सेंमी करताना ३० णे
गुणने / सेंमी चे फुट करताना
३० णे भागणे .
8] मी चे
mm करताना १००० णे
गुणने / mm चे मी
करताना १००० णे
भागणे .
प्रोजेक्ट
student naem.गोरक्षनाथ रोहिदास टाव्हरे
school naem. vigyn asram pabal
projekt name.domestc composter
प्रकल्प सुरु दिनांक .२८/५/२०१८
प्रकल्प समाप्त दिनांक .६/६/२०१८
अनुक्रमणिका
- कृतण्यता पत्र
- प्रस्तावना
- उद्धेश व नियोजन
- कृती
- आकृती
- अनुमान
- अनुभव
- प्रत्यक्ष खर्च
कृतन्यता पत्र .मी प्रथमता आमच्या शिक्षकांचे खूप खूप मनापासून आभार मानतो . कारण त्यंनी domestc cmpostar बनवण्यसाठी मदत केली .या प्रक्ल्पवीशई खूप माहिती सांगितली .तसेच तो अजून किती उत्कृष्टपद्धतीने बनवता येईल याचे मार्गदर्शन केले
प्रस्तावना . घरातील कचरा आपण इतरत्र टाकून देतो .उदारणार्थ .टोmayto , पालेभाजा, तसेच उरलेले अन्न आपण टाकून दिल्य्वर याचा काहीच उपयोग होत नाही या साठी आपण domestic cmpostar चा उपयोग होतो .
उदेद्श. domstic cmpostaer बनवणे .व घरातील kchrypasun खत बनवणे .
नियीजन . प्रथम droing तयार केली . नेट वर माहिती मिळवली .बकेट जमा केले .मटेरीअल जमा केले .
कृती . प्रथम १*१ स्वेअर टूब घेतली . २ फुट च्या२ व २१ इंच च्या २ स्व्केअर टूब कटर mashin चा साह्याने कट केल्या नंतर वेल्डिंग करून फ्रेम तयार केली . तसेच बकेट जोडण्य्साठी १० mm चे ड्रील केले . बकेट ला सुधा १० mm चे ड्रील पाडले . फ्रेम व बकेट नट बोल्ट मध्ये फीट केले . वेल्डिंग जाल्यवर ग्रायडिंग मशीनने घासले .व अशा पद्धतीने domestic composter तयार केला .
.
अनुमान . cmpostar चा उपयोग व त्याचे फायदे शिकलो .रीडिंग कसे घ्यायची ते शिकलो. व तो कसा तयार करयचा ते शिकलो . बकेटला ड्रील करताना बकेटचे होल जळत होते . कारण ते ड्रील फिरताना गरम होत होते .
अनुभव . जर का होल्तेज जास्त असेल तर वेल्डिंग रॉड ने स्क्वेअर
टूब जळत होती .
माटेरीअलचे नाव लागलेला माल दर किमत
- स्केअर टूब १*१ ८फ़ुट २०फ़ुट ३३० १३२
- वेल्डिंग रॉड 8 ८ ३ रु१ रॉड २४
- नट बोल्ट १०mm २ 5 ५
- बकेट १ ५० ५०
एकून किमत =२११
मजुरी १५./. ३१.६५
एकून खर्च = २४२ .६५
domestic cmpostar बनवण्यसाठी २४२.६५ इतका खर्च आला .
मापनाच्या दोन पद्धती असतात
*१. मॅट्रीक पद्धत * 1. किलो
2. मी मीटर
4. लिटर
5. सेकंद 6. हेक्टर *
२. ब्रिटीश पद्धत *
(1) पौंड (2) पायली
(3) मैल
4. मन
5. डजन
1 ऐकर = ४० गुंठे
1 हेक्टर = 2.5 एकर
2.5 हेक्टर = १०० गुंठे
2.5 हेक्टर = १०० गुंठे
1 गुंठे = १० मी ला = × १० मी रु
मीटर =3.3 फुट
१ फुट =१२ एंच
सेमी = १० mm
1 किलो मी = १००० मीटर
1 लिटर = १००० मिली मी
ब्रास फु ला × १० फुट रुंदि
1 डजन = १२ नग
पैंड = ४५० ग्रंम
१ टन = १००० kg
1 क्विटल = १० kg
1 पायली = 4 kg 16. 1 खंड = २० नग
थ्रेडिंग आणि टॅपिंग.
थ्रेडिंग आणि टॅपिंग.
ध्येय: - ट्रेडिंग आणि टॅपिंग बद्दल जाणून घेण्यासाठी
गरजेनुसार: - 18 मिमी ते 12 मिमीच्या ऑरेंजचे एक बार घ्या, मरणे डाग आणि पाईपवाइसचा वापर करा.
कार्यपद्धती: -
थ्रेडिंग: -वापरल्या जाणार्या मरणासंदर्भात परत जाण्यासाठी थेंब करण्यासाठी श्रेणीनुसार वायूच्या उप-वापरासाठी रॉड लावा.
टॅपिंग: - कामावर योग्य आकाराचे ड्रिल भोक. आवश्यक छिद्र आकाराचे मोजणे आवश्यक आहे टॉप श्रेणी फिट करण्यासाठी लाइट ड्रिल करता येते .ज्या आकाराचे ते आहे त्यापेक्षा जास्त आकार मग दाईचा मीटर छेद असतो, या टॅप रेंजपेक्षा कट ऑफ खोल लहान आहे. तेल हे स्नेहन आणि कूलिंगसाठी वापरले जाते, हे लक्षात येताच आपण तेल वापरतो. ते तेल सुरळीतपणे फिरवण्यासाठी वापरण्याने ते घट्टपणे फिरवत नाही
प्रतिमा:-
लेथ मशीन
लेथ मशीन: -
1) वळण: -उत्पादनाचा अर्थ म्हणजे जर लाकडासारख्या वस्तू, धातू कमी झाले तर त्याला जाडी म्हणतात. आम्ही साधन वापरतो आणि लाकूड आणि धातू मध्ये एक डिझाइन करा.
2) कंटाळवाणे: - आम्ही भोक साधने वापर आणि भोक आकार वाढवा.
3) न्युरललिंग: - धातूमध्ये एक पकड बनविण्यासाठी knurling साधन वापरा.
4) निमुळता होत गेलेला तुकडा: - कातकाम यंत्रात धातू व थ्रेडिंग टॅप करण्यासाठी टॅप सेट वापरा.
प्रतिमा:-

लेथ मशीनचा भाग: -बेलट ड्राइव्ह, गियर बॉक्स, हेड स्टॉक, तीन जबडा चक, जॉब, टूल्स, स्पिंडल, चक, लीड स्क्रू, हँडल, टेअर स्टॉक, बेड इ.
खर्च: -1,10,000



















No comments:
Post a Comment