Tuesday, 28 November 2017

इलेक्ट्रीकॅल

कांडी कोळसा तयार  करणे

 साहित्य . ड्रिल मशीन ,माचिस बॉक्स , ड्रम ,p.v.c पाईप

साधने .   कचरा ,गवाचे पिट पाणी
kruti . प्रथमता एक ड्रम घेतले व त्या ड्रमला ड्रिल मशीन ने १२ व १३ होल  पाडले . ड्रिल मसिन चे बीड ८mm चे वापरले .
नंतर ड्रम ३ विटांवर ठेवले   त्या ड्रम मदे बायोमास टाकले हे बायोमास ८ kg घेतले .
नंतर त्याला माचिस बॉक्स ने पेटवले .व त्यावर झाकण ठेवले
ते कार्बन होईपर्यत जळत ठेवले .
ते एका कागदावर पसरवले . त्या कार्बन ची पावडर बनवली ..
गवाचे खळ बनवले .
नंतर कार्बन पावडर व खळ एकत्र करून त्यात पाणी टाकून मळले .
ते एका p.v.c पाईप मदे भरले व दुसऱया पाईप ने त्या कांडी कोळसा बाहेर काढला . नंतर तो एका ptryvar  वाळत ठेवला .

उददेश . शेतीतील टाकाऊ पदार्थापासून कांडी कोळसा बनवणे .

निरीक्षण . तो कोणत्या प्रकारचा होता .  तो पेटायला किती वेळ लागला [१ दिवस ]
कोळसा कार्बन [काही राख काळी होती तर थोडी सफेद होती ]

निष्कर्स. 






 अनुमान . 









इलेकट्रीकल सेफ्टी रुल


१. एखाद्य तारेला किंवा मेन वायरींग काम कऱण्याधी मेन स्विच बंद करावा .
२. वयरिंगचे काम करण्यापूर्वी परवानगी लायसन असावे .
३. उंचावर किंवा खांबावर चडून करत असताना आपल्या कडे सोबत सर्व साहित्य पाहिजे . उदा ;पक्कड , टेस्टर , हॅन्डग्लोस , इन्सुलेशन टेप इ .
४. चालू वायरिंग वर काम करत असताना रबरी हात मोजे असणे गरजेचे आहे .
५ आपण वयरिंगचे काम करत असताना आपण बंद केलेला ठिकाणी काम चालू आहे . दिनांक  ,मोबाईल नं , असा गोष्टी लिहिणे गरजेचे आहे.
६ .शॉक लागल्यास किंवा आग लागल्यास वापर करू नये .  आणि त्या व्यक्तीस सरळ स्पर्स करूनच मेन स्विच किंवा फियूज बंद करावा .
७. वायरिंग चे काम करत असताना पायात रबरी सोल असलेला फटी सूज वापरावे .
८. आपण साधं काम करत असताना सेफ्टी चा विचार करणे गरजेचे आहे .

९. वर्क बेंच  वर काम करत असताना ते लाकडी किंवा रबरी बूच असावे .

 १०. ईलेक्ट्रिकल हाय होल्टेज जवळ वेगवेगळी चिने किंवा पोस्टर लावले पाहिजे . 





टूल्स

१. electrician plier. याचा उपयोग चालू वायरिंग वर काम करण्यसाठी किवा एलेक्ट्रीकल पोलच्य तारा अवल्ण्यसाठी होतो . 
२.screw driver . याचा उपयोग बोर्डचे स्क्रू किवा कोणत्यही इलेक्ट्रिकल स्क्रू फिट करण्यसाठी होतो . 
३.line tester . या टेस्टरचा उपयोग चालू लाइन चेक करण्यसाठी होतो . किवा लाइन चालू आहे कि नाही ते चेक करण्यसाठी होतो . 
४. power drill machine . या मशीनचा उपयोग पट्टी फिटिंग करण्यसाठी किवा बोर्ड बसवन्य्साठी होल पडण्य्साठी होतो .
५. diagonal cutting plier . याचा उपयोग वायर किवा पातळ तार कट करण्यसाठी होतो .




प्रोजेक्ट 

प्रस्तावना . काही गावाकडील भागात लाईट चे प्रमाण कमी आहे . तसेच शहरामध्ये किवा खेडेगावात लाईट गेली तर मुलांना अभ्यास  
करण्यसाठी प्रोब्लेम येतो . त्या मुले आपण टेबल लंप चा उपयोग करू शकतो 


विभागाचे नाव . electrical and envrieonment 

नाव .गोरक्ष रोहिदास ताव्हारे 

मार्गदर्शक .सुयोग सर 

चालू  तारीख .२/१/२०१८ 

स्मप्न्यची तारीख . ८/१/२०१८ 

प्रकल्पाचे नाव   = टेबल lamp 

उद्देश = इलेक्ट्रोनिक kmpondnt चा अब्यास करणे  व त्य पासून सोबेचा वस्तू बनवणे 

नियोजन = नेट वर माहिती मिळवली व lamp च्सा डिजाईन पहिली  वाहिमध्ये अनेक प्रकारचा दिजैन काढली पुत्यचा एक lamp बनवला  नंतर इंस्केप वर दिजैन काढली  ते डिजाईन लेजर कटर वर कट केले 

साहित्य /साधने   = आयस्क्रीम कड्य , इन्सुलेशन टेप , फेविकिक , l .e .d बल्प ,सर्किट ,टू पिन , रंगीत कागद ,पुठ्ठा 

कृती = प्रथम आम्ही वहीमध्ये द्रोइंग कडले . नंतर ते साध्य पुत्यचे बनवले . नंतर इन स्केप वर मापे खेऊन lamp चा चारही बाजू व साईट च्या बाजू तयार केली . नंतर ते लेजर कातर वर कट केले . ते कट केय्वर ते पार्टस जोडून घेतले . नंतर l.e.d आयस्क्रीम काद्यंवर लावले .प्रत्यक काडीवर दोन l .इ .d लव्हले .असे ४ काद्यंवर दोन दोन led लावले . ते जोडून घेतले . व त्यला सर्किट जोडले . एक टू पिन लावली . ते l ed बॉक्स तयार केलेल्या दुसऱ्या बॉक्स मध्ये बसवले .व त्यचा कडेने लाल कागद लावला . अशा प्रकारे टेबल lamp तयार  केला

निरीक्षण = led जोडले तेव्हहा ते लाऊन पहिले .तेव्हा त्यचा उजेड जास्त पडत होता . नंतर लाल कागद ल्वल्य्वर तोच उजेड कमी पडत होता . 

खर्च 

 ;; led = ४० रु
kypasitar = ५ रु 

रंगीत कागद =१० रु . . 
काड्य= १० रु 
टू पिन = 15 रु 
  

एकून खर्च = ८० रु  led lamp तयार करण्यसाठी आला .





 कृती :- १. आम्हाला एक बंद टूब लाईट रिपेअरिंग ला भेटली. टूबच्या वायरला मेन सप्लाय                       येतो का नाही ते चेक केले. सप्लाय येत येतो.
               २. टूब सिरीज लॅम्पवर चेक केली.             
              ३.  टूबचे सर्किट चेक केले. सर्किट पूर्ण होत होते. 












सिंपल सर्कीट व ओहमचा नियम अभ्यासणे .

उद्देश : एका स्वीचाने एक दिवा नियत्रित करणे .

साहित्य : होल्डर ,वायर ,स्वीच ,कटर ,पक्कड

कृती :प्रथम एक वायर स्विचला जोडली .तीच वायर पुन्हा होल्डरला जोडली .दुसरी वायर घेतली ती होल्डरला जोडली व त्या दोन वायरींना प्लग पिन जोडली व ती बोर्ड मध्ये बसवली .नंतर होल्डरला बल्प बसवला व स्वीच चालू केला .अशा प्रकारे आम्ही एका स्वीचने एक दिवा नियत्रित केला .

ओहमचा नियम :- वाहकाची भौतिक अवस्था कायम असताना त्यातून जाणारा विद्युत प्रवाह दाबाच्या समप्रमाणात व विरोधाच्या समप्रमाणात असतो .

I= V / R
I =विद्युत प्रवाह .
V =व्होल्टेज .
R =विद्युत रोध

मोटार  अभ्यासणे                                                                                                                                         

                         मोटार खोलताना लागणारे


     टूल्स :-         १. टेस्टर २. स्पॅनर ३. हॅमर ४. लाकडी ठोकला ५. मल्टिमीट


 * मोटारचे पार्ट :- १. बेरिंग २. कॅप्यासीटर ३. बेरिंग कॅप ४. रोटर ५. फॅन ६. कोइल ७. स्लॉट

                             ८. कव्हर बॉडी ९. बुश १०. कनेक्शन प्लेट ११. इम्पेलर १२. फूटबॉल

  * १ एच पी मोटर खोलली :- 

 आलेली अडचन :- मोटारचा इम्पेलर घासत होता. पाणी लिक होत                                                                        होते. 



केलेले उपाय :- इम्पेलर ला रबरी प्याकिंग टाकली. त्यामुळे पाणी लिक होण्







ठी

 अर्थिंग करणे 

   प्लाझ्मा कतरसा

       costing 

       वस्तू            kg               कींमत   

1]      मीठ         ३०                १६०                 

२]     कोळसा        २०             ४०० 

३]    अलुनियम प्लेट २            १६० 

 ४]   आर्थिग वायर    २m          ४८०       

५]   आर्थिग पावडर   ३५            ६०० 

 ६]  gs रॉड          ६  f                १८० 

  ७] gs पट्टी           ८f                 १२० 

   ८] माझुरी         २८ टक्के 

      एकून     rs १८१०        

उद्देश - १. अर्थिंग करणे. 
            २ . कमी रजिस्टन आणणे .    

  साधने   ,    काॅपर  प्लेट, जी आय पाईप  मीठ, बॅंक फिल्ड 

   साहीत्य  ,  फावडे, पहार, टिकाऊ, पक्कड, कटर.

कृती - १. अर्थिंग करण्यासाठी ओली जागा किंवा मातीची जमीन असली                               पाहिजे.खडकाळ जागा होती .    

           २ .तर आम्ही मातिच्या आर्थिगसाठी मातिची निवड केली .

           ३ .  आर्थिग करण्यासाठी साधने जमा केली .

            4 . खड्डे  खोदले आकुतीप्रमाणे माती , कोळसा , मीठ ,पावडर ,प्लेट , पाईप ,

                     वापरले. 

         

       

निरीक्षण -      . ३ ते ४ ओहम पर्यंत  रेजीस्टंस आलातर अर्थिंग चांगली                           आहे. अशी अर्थिंग  कोणत्याही मशिन साठी वापरू शकतो.  

अनुमान - आम्ही ही अर्थिंग घरासाठी साठी वापरली. त्यामुळे       



       मोटर  रिवायडिंग  करणे   

उद्देश :- मोटरची  वायर  किंवा कॉईल  जळाली  असेल  तर  रिवायडिंग  करणे . मोटर  खोलणे  व  मोटारच्या  पार्ट  चा  अभ्यास  करणे .

साधने :- फार्म , सप्यॅनर सेट , टेस्टर , मल्टी  मीटर , बादली ,सिरीज  लॅम्प , वायर , गेज मीटर , पॉलिश पेपर इत्यादी
साहित्य :- p.v.c. पाईप , इन्सुलेशन  टेप , वॉटर टेप , नायलॉन कोल  टेप, गेज  नुसार  वायर , कपॅसिटर, स्लीव इत्यादी

कृती :- १ मोटार  मधील  जळालेली कॉइल काढताना  स्टेटर तुटणार  नाही  याची  काळजी  घेऊन  कॉइल  काढणे .
२ व  दाटा  लिहून  घेतला .
३ एक स्टाटिंग व एक रनिंग अशा  एका एका कॉइलचे वजन  घेऊन  वायर  आणली .
४ त्या  नंतर  डाटा पाहून  pitch नुसार  मापे घेऊन coil बनवली.
५ व त्यात्या  पिचम्ध्ये coil टाकली व कॉटन टेपने बांधून त्यावर  वॉरनिरिंग केले व सुकण्यासाठी ठेऊन दिले .
निरीक्षण :- १ मोटार रिवायडिंग करताना कनेक्शन महत्त्वाचे आहे .
          २ सर्व कॉईल एकाच  दिशेने फिरली पाहिजे हे समजले .
          ३ कॉइल चेक करताना स्टेटर मध्ये magnet तयार झाले.


 अनुमान :- coil जर व्यवस्तित भरली व व्यवस्तीत कनेक्शन केल्यावर रोटर व इम्पेअर फिरला पाहिजे          




ईलेक्ट्रिकॅल सर्किट

बल्ब स्विच चा वापर केसिग व केपिग पट्टी होल्डर थ्रीपीन स्विच बोर्ड.
 सर्किट चे प्रकार.
१ सिपल सर्किट
२ सिरीज सर्किट  
३ पॅरलल सर्किट.
साधने टेस्टर पक्कड हातोडी ड्रील मशीन ......
कृती वरील साहित्यंचा वापर करून सिपल सर्किट व सिरीज सर्किट व पॅरलल जोडणी केली व तपासून बघितले.
अनुमान १ सिपल सर्किट मध्ये एकच बल्ब  व एक स्विच आसते.
२ सिरीज सर्किटमध्ये दोन बल्ब सिरीजमध्ये असल्यामुळे त्यांना दिलेले होल्डर विबागले जातात त्यामुळे पेटतात.
३ पॅरललमध्ये आपण दोन मेन लाईन मधून प्रत्येक वस्तूला स्वतंत्र स्विच व होल्डर देतो आपण एका रूम मधून दुसऱ्या रूम मध्ये स्प्ल्याय देतो


ईलेक्ट्रिकल सेफ्टी रूल
१ स्विच ऑफ केल्याशिवाय हात लाऊ नये.
२ काम करण्यापूर्वी मेन स्विच बंद करावा.
३ रबरी शूज किवा हंड्ग्लोज गात्ल्याशिवाय हात लाऊ नये.    
४ खांबावरती काम करताना शिडी लाकडाची असावी.
५ जर कुठे काम चालू असेल तर बाहेर बोर्ड लावावा.
६ काम करत असताना टूल्स व्यवस्थित आहे का ते चेक करावे.
७ स्विच बोर्ड लहान मुलांच्या हाताला येणार नाही याची काळजी घ्यावी .
८ प्रत्येक उपकरणाला आर्थिंग असली पाहिजे .
९ उघडया वायरी किवा तारांना हात लाऊ नये .
१०टूल्सबॉक्स आपल्या जवळ पाहिजे व आपण जिथे काम करतो ति जागा वल्ली नसावी सुकलेली असावी



जोइन्त चे प्रकार
उद्देश जोइंत प्रकार आब्यास्णे
१ सिंपल जोइंत आपण घरामध्ये किवा साधी वायरिग करताना  वापरतो.
२ युनियन जोइंत हा जोइंत खबावरती मारतो पण हा जोइंत सरळ रेषेत मारता येत नाही तर आपण सुरवातीला आणि मध्ये शेवट मारता येतो .
३ टी जोइंत हा दुसरीकडे स्प्ल्याय न्यायचान असेल तर मारता
 येतो .
ब्रीटीनीया  हा जोइंत आपल्याला पाण्यातून स्प्ल्याय नयायचा असेल तर मारतो .
४ मोरीड हा जोइंत खांबावरील तार पुरत नसल्यास मारतात .


कामे  

  1.  किचन मध्ये १ फोकस व एक बल्प लावला .
  2. ibt lab मध्ये एक केबल टाकली .
  3. कुलकर्णी साराच्या डोम समोर नवीन बल्प टाकला . 
  4. ड्रीम हाउस मध्ये बल्प लावला .
  5. गेस्ट रूम मध्ये २ fan लावले .
  6. गोठ्यातला statar रिपेअर केला .
  7. हॉल समोरील पोल चे जोइंत खाली घेतले .
  8. fab lab मधील जुने बोर्ड काढून नवीन बसवले .
  9. मोटार rivhayding केली १ 
  10. किचन च्या साईट ला एक बोर्ड फीट केला .
  11. तलावाच्य मोटार चा statar रिपेअर केला .
  12. fab lab मधील वायरिंग केली .
  13. होस्टेल ३ समोर बल्प लावला .
  14. work शॉप समोरील केबल्स ओडून घेतल्या.
  15. गेस्ट हाउस मधे फिउज बसवले .
  16. हॉल मधे tuab बसवली .
  17. होपीस मधील tub बसवली . 
































No comments:

Post a Comment